पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ప్షణ్ణి బ్జాజ్జో नांवाचा प्राण दाखविला आहे. (पोष्ठ काडावर पहा!) हुँ या चिन्हाप्रमाणे आंग्लप्रभु आहेत. सिंह व शरभ या है; : दोहोंमध्यें दिसणारें वर्तुळ हें भूमंडळ आहे. अशा ई भूमंडळास खंड ही संज्ञा आहे. तीं खंडें ह्मणजे एशिया हुँ खंड, युरोप खंड, व आफ्रिका खंड. इत्यादी खंडांवर आंग्लप्रभूचे वर्चस्व चमकत आहे. एकेक खंड जसें सुपारीचे खंड, किंवा शेवखंड अगर इक्षुदंड ह्या पदाथांप्रमाणे हस्तगत आहे. आईबाप किंवा एक बायको. एक मूल अथवा एक बंधु यांची घरांत व्यवस्था होणे किती कठीण जातें आणि अांग्लप्रभु खंडांचॉखंडें कह्यांत ठेवून अफाट राप्टांची व्यवस्था कशी ठेवित असतील ती असो. आमच्या लोकांकडून त्या त्या गांवची नुसती म्युनिसिपालिटी व्यवस्थित रीतीनें सांभाळणे होत नाहीं. अर्थात आंग्लप्रभूचे ज्ञान आणि कर्तबगारी पाहून धन्यता कां वाटू नये ? आह्मी फक्त नारळाला महाफल समजतों पण याहून महाफल आहे तें निराळेच. त्याचे नांव क्षेत्रफल. Áै (क्षेत्रफळाचा अर्थ जमीन). क्षेत्रफळ अर्थात पृथ्वी, ॐ इच्याहून महाफल कोणतें : भूर्भूमि रचलानंता रसा विश्वभरा स्थिरा। धरा धरित्री धरणिः क्षेोणिज्य काश्यपी ि