पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आदि शक्ति जी वीज ती आज एक चीज बनली कँ आहे. मांत्रिक जसें भुताला गाडग्यांत गाडून ठेवितात ६ä आहे. ह्मणून विजेचा दिवा मजेचा दिसू लागला आहे. ब्लै अग्निनारायण व भागीरथी हीं सारथी होऊन आग- ** गाडीच्या रूपानें कितीही ओझीं लादली तरी हूं कां चूं #} न ह्मणतां मुकाट्यानें रोजच्यारोज पृथ्वीला प्रदक्षिणा 盤 : घालीत आहेत. या प्रकारें जिच्या राज्यांत प्रमुख ${{ देवच चाकरी करीत आहेत तेथे क्षुल्लक देवतांची कथा काय ? - ~ आमन्च लाक झाडाखाला असलल्या धाडयाला हमसोबा ह्मणून देवाप्रमाणे लयाची सेवा करितात. ती सेवा चुकली ह्मणजे तो ह्मशीच्या आचळांत दूध आंटीव, मुलांनां रडीव, बायकांच्या आंगांत संचार कर, अशा रीतीनें त्रास देऊन. नारळ, केळीं. अन्न, वगैरे हविर्भाग घेत असे. परंतु आतां इंजिनियरिंग खाल्याचे द्वारें लयाला पकडून, त्याच्या अंगाला चुना फांसून, डांबर लावून, त्या ह्मसोबाला • मैल ' असें नांव ठेविलें गेले ! तो मैलरूपीं ह्मसांबा गुप्चुप् रस्त्यावर फुकट उभा राहून वाटसरूंनां तुहीं अमुक वाट चालून आलां व पुढे अमुक वाट राहिली असें दर्शवीत आहे. ह्मसोबाची ही स्थिती ! }Áक्षेः आतां बीरोबाकडे पाहूं ! तोही पृजा स्वीकारून 醫 मजा मारीत होता. तो हल्लीं शेतांतून उपाशींच काम