पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- rw श्री कै. मन्महाराणी साहेब, सातवे एडवर्ड, व हल्लींचे बादशाहा पंचम जाजे यांच्या סא", אf कारकादा. ಸ್ಟಿ 隱 -تهیه اقه = {श्रीमती कै. महाराणी साहेब जगव्द्यापिनी व्हिक्टो- 濕 रिया माता यांची सत्ता केवढी होती हें आतां सर्वानां #** समजलेलेंच आहे. नवीन कळविलें पाहिजे असें कांहीं नाहीं. तथापि राज्यरूप वर्णनात्मक महासागरास स्तोत्ररूप नाल्याचा जलौघ मिळविण्याचा प्रयत्न केला आपणास महाराणी साहेब प्रत्यक्ष दिसत नसत. तरी पोष्टकार्ड, पाकोट, तिकीट, स्ट्यांप व फोटो यांवरून त्यांस आपण पहात होतों. आणि पै, पैसा, चवली, पावली. रुपया, वगैरे नाण्यांवरही त्या आपणांस दिसत : असत. आपण त्यांस जरी प्रत्यक्ष पाहिलें नाहीं तरी f सर्वीची मानमान्यता त्यांच्या शक्तिवर अवलंबून होती यांत शंका नाहीं. - पहा : अत्तरदाणी असो, गुलाबदाणी असो. मच्छरदाणी असो. चिमणी असो, गिरणी असो कीं बरणी * असो, त्यास महाराणी साहेबांची नाणी असल्यावांचून कोणी पुसत नव्हतें. परशुरामपंत तात्या यांनी एक श्छेॉक केलेला आहे तो असाः--- --o-:f --§-; - - : o - ror.o *o I 憑

  • ...