पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. -" ο Φο 44 श्वेोक. लक्ष्मीकांत अनंत हस्तकमलें देतां न भाग कदा । मागे स्वल्प तयासि कल्पतरु दे संतुष्ट व्हावें सदा ॥ निष्कामीं भजतां समर्पण करी मोक्षादिकीं संपदा । ऐसा स्वामि असोनि क्षुल्लकपदा कां इच्छिसी दुर्मदा॥१ या न्यायें परमेश्वराची अंत:करणपूर्वक ज्यांनीं ज्यांनी सेवा केली, त्यांच्यावर देव कशी पूर्ण कृपा करितो, हें सत्पुरुष व राजेरजवाडे यांच्या सामथ्र्यावरून जाणले पाहिजे. ईश्वराच्या आज्ञेवांचून * झाडाचे पान देखील हालत नाहीं,’ इतका अधिकार हल्लींचे : सार्वभौम जे इंग्लंदचे राजे पञ्चम जार्ज व हिंदुस्थानचे हैं बादशाह यांजकडे आला आहे. ( एकीकडे राजे व दुसरीकडे बादशाह ह्मणजे जणू काय इंग्लंड व इंडिया यांची • हरिहर ' भेटच होय ). यांच्या कारकीर्दीचे वर्णन करण्याचा सुयोग आला हाही सुदिन होय. सुदिन हा सणासारखा आनंदकारक दिवस आहे. ह्मणून त्या दिवशीं रोजच्यापेक्षां विशेष ह्मणजे पकान्ने वगैरे करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे श्रीमंत लोक उंचीं उंचीं पकानें करितात तर गरीब लोक गूळभात करून लयांतच आनंद मानतात. सारांश, आनंदाचा दिवस


*:

ÄTocuso-Co2-o-oo-Eoccocor cerrnor-oo" pnnnnoncennocnoor -Douro

- - -- -- "FA"; - * -- o *** * * -* * --- - o - o-of- -o-o-o-o- -------- - -

  1. - :s:K: - --> ATTTTTTTTTTTTTT TTTTTTTTTTTTTTTBBBBCCCCCC ow-wow -