Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वीसही पाणी बुडवीना॥ पाणि न अग्री जाळी ॥ अमीतें वा यू उडवीना ॥ वायू ठेवी आभाळीं ॥१॥ नाभिस्थानीं आपण बैसुनी ॥ देहातें प्रतिपाळी ॥ प्राणवायु ऊर्ध्वहि नेतो ॥ अषा- न खाली गाळी ॥ २ ॥ स्थावर जंगम जग वांचवितो ॥ त्यात्या संकट काळीं ॥ ब्रह्मंदादिक ज्यासि कांपती॥ दीनातें कुरवाळी पद १९ (चाल-चल जाऊं विदुरा परी.) जगाचा ईश्वर फलदाता ॥ स्थावर जंगम नानापरिचें ॥ जग हे नाचविता ॥ प्र॥ रात्रंदिवस हे लोक दृष्टिने ॥ स्वप्रकाश सविता॥ अयस्कांत लोहातें हलवी ॥ विषचकोर पाहतां १॥ क्षितिवर अंकुर ज्या योगानें ॥ गत जो त्राता ॥ रथ नौकादि- क अचेतनासी ॥ चेतन चालविता ॥ २ ॥ कर्म ह्मणावें तरितें नश्वर ॥ अपूर्वाशी जडता ॥ जीव ह्मणावे तरि अज्ञानी॥भू- तांशी न सत्ता ॥ ३॥ सेवा फल कालांतरी द्याया ॥राजाचिनि- यंता ॥ साक्षी जसा यथार्थ बोलतो ॥ नधरोनि अहंता ॥ ४ ॥ उदक जाळिल्या असी कारण ॥ लोहास तसता ॥ दीनपणा- नें भजशिल जरि तुज ॥ होईल उद्धरिता ॥ ५॥ जगाचा ई. १ अयस्कांत म्हणजे लोहचुंबक. २ अपूर्व= पुण्य ३लोहास म्हणजे लोखंडा: