९ फळ मिळतें व्यास कधी ॥१॥ दर्शन करितां जडजीवांचें ॥ पात क सर्व मथी॥ पान करी त्या सभाग्य करुनी चढवी दिव्यरथी३॥ स्नान करी त्या कृतार्थ करूनी मुक्ती दे चवथी॥ दीन झालि- या प्रसन्न होउनि दुरितातें उलथी ॥ ३ ॥ पद७. अभंगाचे चालीवर-) वाचे ह्मणनां काशी काशी ॥ जळती पातकांच्या राशी ॥१॥ करितां भागीरथीचें स्नान ॥ होतें मुक्तीचे सोपान॥ २१॥ पंच गंगा मणिकर्णिका ॥ त्या तो भैलोक्य तारका ॥ धुंडिराज दंड पाणी ॥ गुहा गंगा वदावाणी ॥ ४॥ अन्नपूर्णा अने पाळी ॥ विश्वेश्वर जन्म टाळी ॥ बिंदुमाधव हे भैरव ॥ नाशिती दीनां- चेरौरव ॥६॥ पद८, चाल - अभंगाची. सुंदर तें ध्यान विश्वेशा माधवा धुंडिराज देवा ॥ दंडपाणी ध्यावा भैरव ती ॥ १॥ वंदा काशी गुहा गंगाही भवानी ॥ मणिकर्णिका स्नानी जीवनमुक्त ॥ २ ॥ ऐसी नित्य यात्रा जे नर करिती ॥ दीना उद्ध- रती दर्शनमात्रें ॥३. पद९. (वाल. चतजा- विदुधरी प्रभुविण कोण जगा सांभाळी ॥ जन्ममरण ही टाळी ॥ध्रु॥
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/८१
Appearance