Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ पद्४. (डोळा उघडेना उपडेना उघडेना ॥ पश्चात्ताप पडेना-याचा०). माझ्या चिलयारे चिलयारे ॥ नेतें तुजचि लयारे ॥ ॥ होउनि- यां मी माता ॥ करितें शत्रुतुल्य तवघाता ॥१॥राज्यावरिन ब- सविलें ॥ बाळपणांतचि तुज कापियलें ॥२॥ नको म्हणूंभ- जआई ॥ माता झाली तुझी कसाई ॥ ३॥ कोणाचें मुख पाहूं कोणा संगें आतां जेऊं ॥ ४ ॥ तुजवांचुनि मी दीन ॥ झाल्ये या संसारी हीन ॥ ५॥ माझ्या चिल०॥ पद ५, चाल-चल जाऊं विदुरा घरी उ०). जय शंकर हर पार्वति रमणा ॥ ध्रु०॥ विश्वेश्वर वृषवाहन शं- भो ॥ मदन दहन नागा भरणा ॥१॥ भस्मविलेपन शशिशेखर हर ॥ सर्व फराराधितचरणा ॥२॥ नारायण गुण स्मरण पराय- ण ॥ भक्तजना दीनोद्धरणा ॥ ३॥ जयशंकर पार्वति रमणा ॥ पद६. (चाल वरील पदराची भागीरथीस्तव. • तारक सर्व जना भागीरथि ॥ तारक सर्व जना ॥ ध्रु.॥ दर्शनपा- न स्नान करूं जातां पदोपदी ज्या पथीं ॥ अश्वमेध राजसूय