Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न सोडुं नका ॥ ३॥ क्रोधे बोले भीमफजाण ॥ वचना सत्य करि- नसी जाण ॥ खोटें नाहीं तुझीच आया ॥ मनांत आण कृष्णा तें ॥ ४ ॥ तुझांसि केले बल्लवदास ॥ स्वजनी बहु केला उपहा स॥ आतां होउं नका उदास ॥ दीनपणास सोडुन द्या ॥ ५॥६॥ इति भारत प्रकरणं सं० प्रकरण वें. अथ स्फुट प्रकरण प्रारंभः पद१. ( चाल - रामाहो जय रामा हो ॥ पतित पावना पूर्ण का मा हो । ७ सांबाही अवलंबाही ॥ तारि तारि नकरा विलंबाहो ॥ ध्रु.॥ कांता हो व्यजि एकांनाही ॥धांबुनिये उमाकांताहो ॥१॥ हाराहो वीं- स्फकि हाराहो ॥ करि करि भवपरी-हाराहो ॥ देवाहो महादेवा- हो॥ रक्षी या दीनासी वामदेवाहो ॥३॥ पद२. 'साकी- विश्वामिनें प्रारट्काळे करू० श्रीशिवसांबा मज अवलंबा शरणागत तुझिया चरणीं ॥ कृपा १ वामदेव म्हणजे श्रीशंकर + अवसिंधूंतून पार पाडा. वासुकि म्ह० सर्प त्याचा हार.