Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ करितां मी वाइट झालों॥ तब भगिनीसी मी अंतरलों ॥ कांहिसु- चेना मी तरि कामलों ॥ आतां मज विष खाऊं दे ॥३॥ ऐकुनि सर्वहि व्याकुळ झाले ॥ धैर्यबळें दुर्योधन बोले ॥ पांडव हीन दीन बळ केले ॥ त्यांचा मज सुड घेउं दे ॥४॥ मजला गया०) पद १४. चल जाऊं विदुरा परी उ अर्जुन श्रीकृष्णामत म्हणती. कृष्णा दाखवि त्या दुष्टाला ॥ ॥ कपटाने लघु बाळ मारिलें ॥ किति वदुं त्या कष्टाला ॥१॥ द्रोण कृपाचार्य त्या मिळाले ॥ लाज नसे शिष्टांला॥२॥अशा कृतेनां वर देण्यासहि ॥ योग्य न शि पिविष्टोला ॥ १॥ दीन दशा सर्वाची काटिन ॥ मारुनिपर पु- टाला ॥ ४ ॥ पद्१५.९८ उन्वा शांतवन करिंजा त्या गो०) दुःशासन बधाचे समयीं भीम दुःशासनास भाषण करितो. भीमसेन बोले दुष्टा ॥ आठवि ज्या केल्या चेष्टा ॥ ध्रु०॥ विष चारु- नि सर्प डसउनि बांधुनि डोहीं बुडवीलें ॥ द्रौपदिसी सप्ताप्रसं- गीं गांजुनि आह्मां कढैबीलें ॥ सर्वस्व हरू नियां चौरा वनवासा- सहि पाठविलें ॥ चाल ॥ दास्यही सर्व घडवीलें ॥ नाना क्लेशेस- १ लहान मूल. २ केलेला उपकार न जाणणारे. ३शिपिविष्ट म्ह· शंकर ४ संतापविलें.