Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ला काय ॥ कवणों केला सांग अपाय ॥ त्याची माय रडविनमी ॥४ पद१९. रागिणी काफी ताल दीपचं.) भीष्म श्रीकृष्णाप्रत म्हणतात. थांबुनियां मज मारि॥ आतां कृष्णा ॥ स्वर्गी जाइन सहपरिवारों प्र. ॥ कमलाहुनि तव मृदुल पाउलें ॥ त्यांसि श्रमविलें भारी ॥१॥ खळसंगतिनें बहु मळलोंमी ॥ त्या दुरितासि निवारी ॥ २॥ जन्म सफळ माझें अज करिबा ॥ त्रिजगी कीर्ति उभारी॥३॥ दीनाचाप- ण सत्य करी तूं ॥ भक्तकाज कैवारी ॥ आतां कृष्णा धांबु •॥४॥ पद११. रगड्यानो प्या हरिच्या नामा ॥ लिहितां कशास ओनामा- त्या चालीवर समरी अभिमन्यू पडला ॥ ऐकुनि नरंपति घाबरला ॥ध्रु॥ येउनि सर्व स्त्रिया रडती ॥ कराने वक्ष भाळ पिरिती ॥ कितिकत्या बो ळा आठविती ॥ मूर्छित भूमीवर पडती॥ अतां काय वांचुनिअ पुल्याला ॥१॥ उत्तरा बोले मृदुवचनीं ॥ कशी भी राहूं या सदनीं कशी निज येइल फरवशयनीं ॥ कवणा पाहूं या नयनीं ॥ ह्मणु- नी जाइन पतिलोकाला॥२॥ स्वजनहि धांबुनियां आले ॥ व्याकु- १ नरपति म्हणजे धर्म किंवा अर्जन. २ बाळा म्हणजे अभिमन्यूला-श्वम्हलोक,