Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( वडिलांची रीत ॥ हें विपरीत करूं नको ॥१॥ कोणी ह्मयाती फो- डिला माठ ॥ कोणी झणती मूल अचार ॥ सर्वहि सांगतिहा बोभाट ॥ पाहती वाट नंदाची ॥२॥ जरि का ऐकेल तव ता त ॥ फारचि मारिल बांधुनि हात ॥ किंवा कोंडील तळघरांत ॥ मोठा घात करितिल बा ॥ ३॥ झाला आइचा व्याकुळ प्रा. गण॥ दीनहि बोले कृष्ण सुजाण ॥ आतां नकरिन खरेंचिजा- पण॥ वाहतो आण पायांची ॥४॥ पद १०० चाल- तुझी मुरळी घर घेणी अरे हरी) अडबुनि कारे धरिसी मज रानीं ॥ नंदाच्या नर्नया सोडुं नको नया ॥ ऐसे हें करावें कर्म नीच शबरांनीं ॥ अडवु०॥ध्र॥ गे- ल्या सांगातिणी ॥ त्या विकितिल लोणी ॥ मज मारवावें घरों तुझी हे शिरोनी ॥ २ ॥ तुझ्या साहसासी ॥ जरि मी सांगेन को - सासी ॥ तेव्हां फळ भोगिशील ॥ तूं व्यर्थ शरीरानीं ॥ ३ ॥ सोडि दीना मज राखि माझी लाज ॥ तुज तृत करीन मी दुध सा खरानीं ॥ ४ ॥ पद ११. (रा- देस ताल झमरा-२ अवरि तुझी या मन मोहनाला ॥ फार हागे निर्भय होउनी ॥ १ नय म्हणजे नीति २ शिरांनी म्हणजे इच्छा + तनय म्हणजे पुत्र मुलगा.