पद७, (राग झिंझोटी- ताल निवाला ) आतां कसें नरि अवरूं या हरिला ॥ जातो पळोनि जरि करिंधरिला ॥ध्रु.॥ भीत नाहीं सर्पा केसरिला ॥ धांवुनि धरितो वानरिला ॥ १ अन्य सनिं करितो चाकरिला ॥ मागतो घरोघरि भाकरिला॥ ॥२॥लपुनि बरूनियां गिरिकंदरिला ॥ वनिंधरितो व्रजसंदरि ला ॥ ३॥ दधि पय चौर्याचा भर भरिला ॥ दीन भाव येणें आद- रिला ॥ ४ ॥ आतां कसें तरि अवरूं या हरिला ॥ जातो पळोनि० पद८, (राग झिंझोटी-ताल तिताला - २ आणा धरोनि सये धांउनि मनमोहनासी ॥ध्रु०॥ दधिपय स- वही व्यर्थ नाशिलें ॥ नवनीत लुटवून दिधलें परासी ॥१॥बा- ळ दिसे परि चंचळ व्याल हा ॥ कट कट हटकुन आणितो घरा- सी ॥ २॥ पशरक्षाया पाठविला जरि ॥ विपिनी अडवूनध- रितो मुलीसी ॥ ३॥ यासि अवरितां दीन मी झालें। करही झ- टकुन पळतो विदेसी ॥ ४ ॥ आणा धरोनी ०॥ पद ९. (चाल-माझा कृष्ण देखिला०). माधवा राहे निजसदनीं ॥ सांगू किति तुजला ॥ध्रु०॥ देइनम- धुपय घृत नवनीत ॥ ऐकवितें तुज फस्वर गीत ॥ कथितें तुज
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/६२
Appearance