Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ अ॥ एक ह्मणे पतिरूपें येउनी ॥ निजला हा शेजारींगे॥ न बो- लवे तें केलें गोकुळीं।। अशी करिनसे जोरीगे ॥१॥ निबिड अं धारी क्रीडत असतां ॥ मम कन्या जांवाईगे ॥ सर्वजनासीदा- खविलें तें ॥ लाउनियां हवोईंगे ॥२॥ आह्नि उभयतां निद्रि- न असतां ॥ अद्भुत विनोद केला गे॥ शेंडी वेणी दृढ बांधुनि आपण ॥ मारितसे हाकेलागे ॥३॥ एक ह्मणे हा देवाजव ळी ॥ करिनो लघुशंकेलागे॥ एक झणे माझे देवचि नेले ॥ध रित नाहीं शंकेलागे ॥ ४॥ बाइ यशोदे कोण मुहूर्ती ॥ प्र- सवलीस तनयातें गे॥ सांगावें किति बोलावे किति ॥ मारा- वें किति यातें गे॥५॥धेनु सोडुनी बैल बांधितो॥ चीरुनिने- तो दांवीं गे ॥ वानर आणुनि भय दाखवितो ॥ असि किति मात वदावीगे ॥ ६ ॥ फलतेच वेळीं वत्स सोडितो॥ लघुमुलां- स रडवीनोगे ॥ दहिं दुध घेउनि मथुरेसि जातां ॥ वनिं मुली- स अडवीतोगे ॥७॥ नानापरिचे त्रास देउनी ॥ आलिरड- तां बहु हंसतो गे || जैसे याला ठाउक नाहीं ॥ आतां दीनसा दिसतोगे ॥८॥ एक ह्मणे पतिरूपें येउनी ॥ निजला हा थो १ जारी-हणजे वारकर्म २ हवाई- म्ह· चंद्र जोत लघु म्हणजे लहान. -