काय करिल नेणो॥ ही वाटे हुरहूर ॥ २॥ दीना परि जी च्या नय नि चालिला || अभुजलाचा पूर ॥ ३॥ धांवा धांदा माधव गे॥ पद ४. राग काफी, ताल मिसाला ). नाहिं नाहीं मि पाहिली माती ॥ आई मज मारूं नको ॥ ॥ द हिंदुध चोरूनि दे सर्वासी ॥ अस मज हे सांगताती ॥१॥ वेंन ऐकिलें लणुनि मजवरि ॥ रुसले हे सांगाती ॥ १॥ बळरा महि त्यांनांचि मिळाला ॥ जो माझा पक्षपाती ॥ ३॥ दीनपणें मृदु बोलुन हरिनें ॥ लावियली नेत्रपातीं ॥ ४ ॥ नाहि नाहीं ॥ पद५, राग भैरवी नाक ताला- राहिं राहीं माधवा घरि राहीं रे॥ - ॥ तुज अवडे जे तें मी दे- इन ॥ तुजवांचुनि मज कोणी नाहीरें ॥१॥ अर्धक्षण जरि तुज न पाहिलें ॥ मग मज गोड न लागे कांहीरे ॥ २॥ पोटिं- धरुनि ह्मणे रडुं नको आतां ॥ हास्य करूनि मजलागि पाहीं रे ॥ ३॥ दीन तुझे हे गोकुळवासी ॥ यांसि सुखद हो लवला- हीरे || राहि राही माधवा० ॥ ४॥ पद६ : साकीचे चालीवर -> बाइ परिसावें तनयासि पुसावें ॥ क्षणभरि स्वस्थ बसावें ॥
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/६०
Appearance