या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
९ ४८ ) प्रकरण ६वें. अथ श्रीमद्भागवत प्रकरण प्रारं पद१. राग - धनाश्री. ताल निताला. दुसन्याही चालींबर.. कृष्ण तुझाहा खातसे माती ॥ ॥ चाल यशोदे दाखवितों तुज काहिं मुखीं काहिं हातीं ॥ १॥ वर्जियतें बहु परि ऐकेना॥ल- गतो आह्मां पक जाती ॥२॥ रागे भरुनि ह्मणतो जा सांग ॥ काय करिल यशोदा ती ॥ ३॥ गोप गोपिका दीनापरि हे ज्या सि सदोदिन गाती ॥ ४॥ कृष्ण तु०॥ पद २. (यग-धना. ना. निताला) मोहन माझा खान से माती ॥ प्र॥काय करूं याला किति सांभाळूं वर्जू किती दिन राती ॥ १॥ गोपहि सांगति बळरामहि हा॥ सां- गतसे खरें खाती ॥२॥दहिंदुध मधु नवनीत न खातो ॥ भक्षि- तो धूळ कहानी ॥ ३॥ दीनकाम कल्पद्रुम तेव्हां ॥ धांबुनि धरि ला हानीं ॥ ४ ॥ पद३. राग-काफी- ता-निजा-२. धांचा धांवा माधव गेला दूर ॥ माझ्या हातिं नये ॥धृ.॥ त्या मागें पळतां श्रमलें मीं ॥ आला भरूनि माझा ऊर ॥ १॥ बाळपणें हा