या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
९ ३६ ) वा॥ सँग साधुचा सतत धरावा ॥ दीनपणानें काळ हरावा।। वृदेहाचें हेंचि काजहो ॥ ३ ॥ पद४. (सांबरियानें कवन मंत्र पढ । फूक बजाई बाझरिया ॥ त्याचा लीवर न हरिसी सतत भजावें मनुजा ॥ ध्रु.॥ दुर्लभ हा नरदेह जाणु- नी ॥ क्रोधादिक वर्जावें ॥ निशिदिनिं सजन पथासि धरू नी ॥ मुक्तिपदावर जावें ॥ १॥ दृश्य सकळहें व्यर्थ मानुनी ॥ सच्चित सुख समजावेंहो ॥ कोण मि कैचा आलों कोठुनी हे चित्वरित उमजावेंहो ॥२॥ दीन दयाघन चरित गाउनी॥ प्रेमा मृतें भिजावें हो ॥ गुरुवचनीं विश्वास ठेउनी ॥ दुर्जनसंगीखि जावें हो ॥ ३॥ पद५. (राग पिलु. ताल दीपचंदी. कोणी हरिबोलाहो कोणी हरि बोलाहो ॥ नकळत यम देइल झोला हो ॥ ध्रु.॥ देह गेह धन ममता सोडुनि ॥ प्रेमभरें निशि- दिनिं डोलाहो ॥ १॥ शक सनकादिक नामी रतले ॥ झाला- शीतळ शिवभोळाहो ॥ २॥ पापी अजामिळ वाल्मिक तरला