Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ ३३ ही नरिया भवीं भ्रमला ॥ जन्मुनिश्रमला ॥ २॥ रमला प्रेमें हरिपदे-यमला ॥ त्याचा दीनपणा शमला ॥ नारूनि शमे- ला ॥ ३॥ सेवी पदकमला ॥ पद१५. रगड्यानों कृष्ण गडी आपुला ॥ राजा मथुरेचा झाला ॥ त्या चालीवर आतां तरि करि सार्थक कांहीं ॥ मानवदेह पुन्हा नाहीं ॥ धृ॥ टाकुनिधन कांता ममता ॥ करवानें वर्णाश्चम करितां ॥ प्रेमें ध्यायी भगवंता ॥ ब्रह्म होउनि जाई वरता ॥ प्रपंची उदासी न राहीं ॥ १॥ पाहे मन मोहन नयनीं ॥ वदरे हरिहरि हरि वदनीं ॥ ऐके सत्कीर्तन श्रवणीं ॥ मस्तक ठेवी गुरुचरणीं ॥ अवरी मनासि लवलाहीं ॥ २ ॥ केही प्रभुसेवा घेई ॥ दा- न बहुदीनांसी देई ॥ देव गुरु प्रदक्षिणा पायीं ॥ आलिंगी गुरुसी हृदयीं ॥ वासना श्रीहरिला वाही॥ ३॥ आतां तरि० पद १६. (पर्म को पद अरे हरी विठ्ठळक शिव- भज भज मनुजा आतां हरिला ॥ पुरे वणवण म्हण गुणा गया चरण शरण मरण हरण तारी करीला ॥धृ॥ अकट ( राग कल्याण.) १. हरिपद यमल म्ह हरिपदयुग्म २शमल= पाप- ३करांही= हानांनी ४ करीला = गजेंडाला.