Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दास सोडी मदास घे सुखसदां॥ त्यजिं वासना नरक वा सदां३ पद ७. (काला जन्म हा तुला ला• खुला-> त्या-बा. आशा मानसिं पिशाचवतही सोडि तोडि भवपाशा॥अशां- त शोधी स्वयं प्रकाशा ॥ ६॥ गाशावरती उशा लावुनी है- ससी पिऊनी नशा ॥ लेशापरित्या नेसी निशा ॥ १ ॥ दुशा - ल ओटुनि मशाल लावुनि हिंडसि दाही दिशा ॥ अरशा घे उनि पाहसि मिशा ॥२॥ खुशाल देखुनि माशा परित्यामि ळति मामि मावशा ॥ खाशाची करिति दुर्दशा ॥ ३॥ केशां धरुनी शासन देइल यम करिल चौकशा ॥ फडशा उड़कि ल मारूनि कशा ॥ ४॥ पेशशाचा बहु क्लेशा जाणुनि सोडीया अपयशा || हुशार होउनि भज जगदिशा ॥ ५॥ कुशास- नावरि विशाल नयना ध्याई सज्जनवशा॥ कशासिदी- नपणा बालिशा॥६॥. पद. ( चाल - डुंबरी सांवरियाने कोन मंत्र पट ॥ फूक बजाई बासुरया ॥ ). हें वय नारूनि जाइल मनुजा ॥ काहिं तरी बा सोयधरी ॥धृ॥ ज्याच्या योगें चालसि बोलसि ॥ त्याचा नरी बा शो- १ चाबुक