Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ रुनियां गटपट ॥ कुटुंबाचा वाहोनियां भारहो ॥ द्रव्या साठी बहुकेली खटपट ॥२॥ मारिल यमजे रडसिल पटपट | सोडिल हा तुज परिवार हो ॥ तेव्हां तुझी होइलबा लटपट ॥३॥ भवपंकाची सुकेलही रटपट ॥ सद्गुरूसी करितां विना- रहो ॥ दीनपणा जाइलहा चटपट ॥ ४ ॥ होई प्राण्याः ॥ ७॥ पद २० बाल-रूपींडा सुरखी आहे की षड्गुण नरु०). मनुजा सावध होउनी ॥ भज भज सीताराम तो अभिराम ॥ धृ.॥ नरदेहाचें सार्थक हेंची ॥ करिबा विषयिं विराम ॥म. नांतूनीं ॥१॥ रामाविण परलोकीं नाहीं ॥ या लोकों ओही रा म ॥ ह्मणती जन ॥ २ ॥ बहुपापी नामाने पावति ॥ नंदनाख्य आराम ॥ निरंतर ॥ ३॥ दीनपणें रामासी भजतां ॥ सुधन सु तनय सरोम | होतिते ॥ ४ ॥ पद३. (कधित बनी गोविंद बाईनो ॥ स्थिरचर समन मिलिंद त्या चालीवर) त्यजि विषयाचा छंद मनुजा ॥ भज भज तो फरवकंद ॥ध्रु. निशि दिनिं ब्रह्मविचार करावा ॥ होउं नको मतिमंद ॥ १॥ १ अराम= विश्वांती, २ आगम- बाग ३ सुराम म्हण० सुनाया उत्तम स्त्री. 5