Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८) • धन हें गुरुपदिं वाही | ध्रु॥ मानवा करिसि किति धन धन ॥ तूं खरा खरा वण वण वण वण सकल विकल पाहि ॥१॥ सधना लणसि किति जीजी वद वद भक्तिनें सदा हर हर हर हर ॥ याहुन फलत नाहीं ॥ २॥ विषय गरल सम छी छी त्यज त्यज ॥ साधुच्या पदा घर घर घर धर॥ दीन होउ- निराहि ॥ ३॥ पद ५. माझा कृष्ण देखिला काय त्याचा० ) येउनियां नरदेहासी ॥ ब्रह्मविचार करा ॥ धृ॥ उठग जागे व्हा झडकर ॥ प्राप्त करूनि ध्या सद्गुरुवर ॥ सूक्ष्मज्ञान करा साद- ॥ श्रुति हितकर सांगतसे ॥१॥ श्रद्धायुक्त धरा गुरुपाय || त्या वांचुनि हे दृश्य न जाय ॥ सांडा भोगांती नरकाय ॥ चु- कवा अपाय भ्नांतीचे ॥२॥ सोडुनि द्या बहुशास्त्र विचार ॥ उगंचि बोलुं नकारे फार ॥ केवळ वाचेस तो विकार ॥ एक चिसार परमात्मा ॥ ३॥ पावुनि अमोल्य नरदेहास॥ जो कां करिना ज्ञानाभ्यास ॥ त्याचा मोठा होइल नास॥ दीनदासत्रा- थितसे ॥ ४ ॥ पद६. चाल जाउं विदु० या चालीवर ) देवा तब मायाही अनिवार॥ध्रु.॥ निःसंगा पुरुषासंगाविष]||