Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करिबा पर उपकार ॥ धरि निर्धार वचनासी ॥ ३॥ दुर्ल- भनाशवंत हा देह ॥ यासि नाहीं बा संदेह ॥ सोडुनि दे स्त्री- फत धनगेह ॥ करि तूं स्नेह दीन जनासी ॥४॥ जाई जाई | पद२. राग भैरबी साल निमाला.) तुझिया दासाचा दे निशि दिनिं मज सहवास ॥ध्रु॥ तीर्थव्रतें अधिकारी नारिती ॥ साधू तारिति सर्व जीवांस ॥१॥ तुज हुनि अधिकसाधु या विषयीं ॥ साक्षी अंबऋष दुर्वास ॥ २ कनक कामिनी विषवत मानी ॥ इच्छिना अमृताचाहि फवास ॥ ३॥ दर्शनमात्रे खग मृग दीनहि ॥ पावति मोसाच्या विश्व वास ॥४॥ पद३. राग भैरवी.) साधुसंग घडो मजलागि हरी ॥ हेंचि मागतसें तुजलागीं ॥ धृ.॥ ज्या पुरुषाच्या दर्शनमात्रें ॥ होती कृतार्थ अभागी ॥ ॥ १ ॥ भेद बुद्धिज्या हृदयिं वसेना ॥ सर्व जनीं अनुरागी || शादीनपणें हरिभजने झाला ॥ मुक्तिपदाचा भागी ॥ ४॥ पद ४. राग बिहाग तराण्या-चा. दीम तन दर०) गुरुच्या वचना मनिंधर ॥ दृढ तररे ॥ भव तररे ॥ तनमन