९ १५ ) श देवत तेथ शिपाई ॥ त्या माजि ठेविलें मजला॥ वासनाबे- डी पायीं ॥ क्रोधादिक ते बहु छळिती ॥ माराया करितीधा- ई॥ चाल | मीद्वारा जवळी जातों ॥ त्या शिपायाशी विनवी- तो ॥ ते विषय देति ते खातों ॥ चा.प. ॥ वाचतों भीक मागू- न ॥ २॥ तूं भोग करोनी अभोक्ता॥ तूं कर्म करोनी अकर्ता तूं दूर राहुनि माझ्या ॥ नांदशी मस्तकावरता ॥ मी पोरासा वीं मरतों ॥ तुज ह्मणति जगाचा भर्ता | चाल || हे साक्षी- शी कळवीन | मी आपुली श्री घेईन ॥ मग पूर्ण करवी होई - न॥ चा. प.॥ तूं होसील मजसमान ॥ ३॥ हें मनी धरुनि ब्र- लिष्ठा ॥ सद्गुरूशी गेलों शरण ॥ तेणें मज साधन चारही ॥ शमदमादि करवुनि जाण ॥ सांरव्ययोग सात्यहि केलें ॥ म हा वाक्यहि दिले प्रमाण ॥ चाल ॥ मी केला जें विचार ॥ पां- चही थकले फार || गुरूने केला परिहार ॥ चाप ॥ तें आ तां घे ऐकून ॥ ४॥ गुरू ह्मणती तुझी उपाधी ॥ बहुदोषी भ विद्या आहे ॥ ती मोहुनि तुज तव संगें ॥ बाहेर प्रपंची राहे ती ईश्वर उपाधिविद्या ॥ अति सत्व गुणाढ्या आहे ॥ चाल ॥ तो वर्तवीत असे तिजला ॥ ही वर्तवीत असे तुजला ॥ हा हे-
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/२६
Appearance