Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी ग्रंथालय ४३७ द, नारायण पेठ, पुणे २ वरी ॥३॥ जप तप व्रत दान धर्म न घडले जरी ॥ दीनबंधूनाम तुझें तें खरें करी ॥ ४ ॥ पद२२. (राग काफी-ताल दीपचंदी- कोणी हरि बोला कोणी हरि बोला- या.चा.) देवा मज पाही॥ तुजवांचुनि मज कोणि नाहीं ॥ ध्रु.॥ जप- तप साधन नेणें कांहीं ॥ तारीं तारीं लवलाहीं ॥१॥ फस- लों व्यर्थचिया प्रवडोहीं || बुडचिति कामादिक साही ॥२॥ येवोनि माझ्या हृदयी राहीं ॥ दीन जनांसी तूं साही ॥३॥ पद२३. नारायणाविण नगणी कोणा ॥ गाईना॥ त्या चालीवर) माझ्या अवना करी हे सखसट्ना पावना॥ध्रु.॥ आप्त गोत स्वजनांही त्यजिलें ॥ चुकवी त्या यमशासनाही वासनाकरी मज ॥१॥ जन्मो जन्मीं विषय भोगिले ॥ परि मन हे स्थिर रा हीना तुज पाहिना ॥२॥ तुजवांचुनि हा दीन आतां हरी ॥ क वणा शरणहि जाईना गुण गाईना ॥ ३॥ पद २४ (रामिजी देश-ताल झंबरा.) धांडुनि अनंता येई भगवंता॥ सोडविताता तुजविण भाता ॥