Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥२॥ नास्तिक नासूं पाहति यास्तव ॥ गुहे माजि जो शि रला ॥ सांख्य कपिल सिद्धांनी ह्मणती ॥ स्त्री करिसंसा राला ॥३॥ व्यास शंकराचार्य गुरुनी शोधुनि प्रगटहि केला ॥ दीनासि सर्वज्ञ करुनिदे सत्यचि दानंदाला ॥४॥ पद१४. भजोरे भय्या राम गोविंद हरीया- चा.) माझी लाज तुला यदुराया ॥ येई धांवत सात्य कराया॥ध्रु. जन्मनि वांयां शिणविलि काया ॥ नाहिं लागलों तवगुण गाया ॥१॥ प्रियरूत जाया मिळति गिळाया ॥ योजिति दुरितासि कराया ॥२॥ पडतों मि पायां चुकवि अपाया ॥ येऊं दे या दीनांची माया ॥ ३॥ पद १५. ९ देवा तुझ्या उपकारा॥ नाहि नाहिं पारा वारा ॥ त्या चालीवर). तारिवारिं रामराया ॥ गेला गेला जन्म वायां ॥ ध्रु.॥ टाकु- नियां स्वकुलज धर्म ॥ केलें सर्वहि विपरित कर्म ॥ मज ला मारिल तो यमधर्म ॥ काटिल चर्म नाशिल काया। ॥१॥ जन्मा पास्फनि केले पाप ॥ भोगिन त्याचें कर्म अ- पाप ॥ त्याचा वाटतसे संताय ॥ तूं आई बाप येउंदे मा-