ऐका सज्जन गडचा थाट । जेथें झाडी घनदाट | दोन्ही वाटा अफाट | सद्गुरु चरण दाविती । पहातां सद्गुरु महाद्वार | जणूं कन्येसी माहेर । पहातां चित्तीं नये धीर । नयनीं नरि लोटते । पहातां सद्गुरूचा झेंडा । आनंद उसळे ब्रह्मांडा । कीर्ति चौघडा नवखंडा । अखंडा प्रचंड गर्जतो ॥ तम रज सत्वातीत । भेट होतां सद्गुरुनाथ ऐसी तीन द्वारे नेमस्त । पुढे मात काय सांगू | धन्य धन्य गुंफानिवास | वरी नांदे अयोध्याधीश | अग्रभागी हनुमान दास । बालकरामास तारतो ॥ म्हणावा जय० ४
सतकी कौपीन । बोध खेमकीशाला | ओढ सुमंतकी माला । दया धीरधूनी ताप । अनुभवकी विभूत लगाव | सील सीलता- केतट | ज्ञानकी गुंफा बनाव | कहे निरंजन यही जुगुतके साथ जाव | तब ब्रह्मपद पाव || म्हणावा जयजय० ॥ ५॥
साचा उपदेस देत, भली भली मती देत, समता सम बुद्धी देत, कुमतीकू हरत है ॥ मार्गकू दिखाय देत, भाव देख भक्ति देत, प्रेमकी प्रचीत देत, आभर भर भरत है ॥ ग्यान देत ध्यान देत, आत्मकु बिचार देत, ब्रह्मकू बताय देत, ब्रह्ममय करत है ॥ मूढमति कहे, जो संतजन कछु देत नही, श्रीगुरु निसदिनिं दियाही करत है ॥ म्हणावा जयजय राम.
टॉप-नित्यनेमाच्या सवाया म्हणून झाल्यावर जो वार असेल त्या वाराची एक संवाई हाणावी नंतर श्रीगुरुची सवाई ह्मणावी.
१- ( गुरुवारची ) साचा उपदेश देत । भली भली० ॥ पान ३७
२ - ( शुक्रवारची ) जय जगदंब सौख्यदानी । लक्ष्मीमाय ज- गज्जननी । जय करवीरनिवासिनी | नारायणी भगवती ॥ मूळ माया वैष्णवी | अनंत ब्रह्मांर्डे नाचवी | नाना नाटके लाघवी । पर