या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
॥ श्रीरामसमर्थ ॥ श्रीराम-उपासना-ग्रंथ. प्रकाशक गणेश बाबाजी फडके तासगांवकर यांनी श्रीक्षेत्र काशी येथील बजरंगमठाचे मदतीकरितां छापिला. आवृत्ति दुसरी प्रती ३००० या ग्रंथासंबंधीं सर्व हक प्रकाशकानें रजिष्टर केले आहेत. ● मुद्रक - रावजी श्रीधर गोंधळेकर जगद्धितेच्छु छापखाना शनवार पेठ पुणे सिटी. सन १९१० इसवी. किंमत दहा आणे. D.V.POTDAR D00419