घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी शेवटीं सेवकाचा कुडावा | प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी । पुढे मानवा किंकरा कोण केवा | प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥ सुखानंदकारी निवारी भयातें । जनीं भक्तिभावें भजावें तयाते॑ । विवेकै त्यजावा अनाचार हेवा | प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ सदा रामनामें वदा पूर्ण कार्मे । कदा बाधिजे नापदा नित्य नेमें | मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा | प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ जयाचेनि नार्मे महा दोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती । जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥ न वैचे कदा ग्रंथिंचा अर्थ कांहीं । मुर्खे नाम उच्चारितां कष्ट नाहीं । महाघोर संसार शत्रू जिणावा । प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥ देहेदंडणाचें महादुःख आहे | महादुःख ते नाम घेतां न राहे । सदाशीव चिंतीत से देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ बहुतांपरी संकटे साधनांची | व्रतें दान उद्यापर्ने तीं धनाचीं । दिनाचा दयाळू मनीं आठवावा | प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ समस्तांमधे सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधोनि पाहे । मना संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥ नव्हे कर्म ना धर्म ना योग्य कांहीं । नव्हे भोग ना त्याग ना सांग कांहीं । ह्मणे दास विश्वास नामीं धरावा । प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥
गौः ॥ पृष्ठेब्रह्मागले विष्णुर्मुखे रुद्रः प्रतिष्ठितः । मध्ये देवगणाः सर्वे- रोमकूपेमहर्षयः ॥ १ ॥ नागाः पुच्छेसुरेष्ये दुर्येचा प्रौकुलपर्वताः ॥ मूत्रेगंगादयोनद्योनेत्रयोः शशिभास्करौ । सप्तार्णवास्तनेष्वस्याःसा- धेनुर्वरदास्तुमे । वर्णितंधेनुमाहात्म्यंव्यासेनश्रीमतात्विदंम् ॥ ३ ॥
योब्रह्महाकनकचौर्यकरस्तुयःस्यात् ॥ योमद्यपश्चगुरुदार- निषेचकश्च ॥ पापिष्टसंगमरतोऽन्यकुपातकर्ता ॥ गोप्राणरक्षण फलेनशुचिर्भवेत्सः ॥ १ ॥ मनुष्यैस्तृणतोयाद्यैर्गावः पाल्याः प्रयत्नतः