पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ५ 8 मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धधस्व विगतज्वरः॥३०॥ FF ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः।। श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३ ॥ ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥ गीतारहस्याच्या ७ म्या प्रकरणांत (पृ. १६२-१६४) केले आहे ते पहा. २८ व्या श्लोकांत गुण म्हणजे इंद्रिये गुणांत म्ह. विषयांत वर्ततात असा अर्थ कित्येक घेतात. हा अर्थ काही चुकीचा नाही; कारण, अकरा इंद्रिये व शब्दास्पर्शादि पांच विषय हे सांख्यशास्त्राप्रमाणे मूळ प्रक- तीच्या २३ गुणांपैकींच गुण होत. पण यापेक्षां प्रकृतीच्या एकंदर सर्व हा. चोवीस गुणांना उद्देशूनच “ गुणा गुणेषु वर्तन्ते" हा सिदान्त केलेला आहे (गी. १३. १९-२२; व १४.२३ पहा). आम्ही त्यांचे शब्दशः व व्यापकरीत्या भाषांतर दिले आहे. ज्ञानी आणि अज्ञानी यांनी एकच कर्म केले तरी त्यांत याप्रमाणे बुद्धिदृष्ट्या मोठा भेद असतो (गीतार. पृ. ३०८ व ३२६) असे सांगून, भगवान् या सर्व विवेचनाचे सार म्हणून आतां असा उपदेश करितात की-] (३०) (यासाठी हे अर्जुना! ) माझ्या ठायी अध्यात्मवादीने सर्व कर्माचा संन्यास मणजे अर्पण करून आणि (फलाची) आशा व ममत्व सोडून तूं पिनदिक्कत युद्ध कर ! उपदेशाप्रमाणे वागले तर फळ काय आणि न वागले असता काय गति होते ते भातो सांगतात--] (81) दोष काढीत न बसतां जे श्रद्धावान् (पुरुष) माझ्या या मताप्रमाणे निस्य वर्तम करितात, तेहि कर्मापासून म्हणजे कर्मबंधापासून मुक्त होतात. (३२) परंतु दोषदृष्टीने विकल्प काडून या माझ्या मताप्रमाणे