पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ श्रीमद्भगवद्गीता. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः।

असून मुक्ताने तसे का करावे याचे कारण मला सांगा या रामाच्या

प्रभास वसिष्टांनी-- ज्ञस्य नार्थः कर्मस्यागैः नार्थः कर्मसमाश्रयैः । तेन स्थितं यथा यद्यत्तत्तथैव करोत्यसौ ॥ "ज्ञ म्हणजे ज्ञानी पुरुषाला कर्म सोडण्यापासृन किंवा करण्यापासूनहि काही फायदा मिळावयाचा नसतो, म्हणून (तेन)तो जे जसे प्राप्त होईल तसे करीत असतो," (योग. ६. उ. १९९.४ ) असे उत्तर दिले असून, पुनः या ग्रंथाच्या शेवटच्या उपसंहारांत- मम नास्ति कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । यथाप्राप्तेन तिष्ठामि झकर्मणि क आग्रहः ।। "मला कोणतीहि गोष्ट केली काय आणि न केली काय सारस्त्रीच" असे गीतेच्याच शब्दानी प्रथम कारण दाखवून दोन्ही गोष्टी जर सार- ख्याच तर कर्म न करण्याचा तरी आग्रह कशाला? जे जे शास्त्रतः प्राप्त होईल. ते ते मी करीत आहे," असें दुसन्याच ओळीन हटले आहे (यो. ६ उ.२१६.१४). तसेच याच्या पूर्वी "नव तस्य कृतेनार्थी." इ. गीतेतील श्लोकच योगवासिष्टांत शब्दशः घेतलेला असून पुढील: ' श्लोकांत " यद्यथा नाम संपन्न तत्तथाऽस्वितोण किम् "-म्हणून जें प्राप्त होईल तेंच (जीवन्मुक्त) करीत असतो, दुसरे पहात बसत नाहीं- असें हाटले आहे. (यो. ६ उ. १२५.४९.५०). योगवासिष्टांतच नव्हे, तर गणेश गीतेतहि हाच अर्थ प्रतिपाय असतां--- किंचिदस्य न साध्यं स्यात् सर्पजतुपु सर्वदा । अतोऽसततया भूप कर्तव्यं कर्म जंतुभिः ।। स्थाचे इतर प्राणिमात्रांत काही साध्य राहिलेले नसते; या कारणास्तव (अत;) हे राजा ! लोकांनी आपापले कर्तव्य असक्त बुद्धीने केले पाहिजे"- -...--- --- - - - -