पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवदीता. मनुप्यास त्याचे इच्छेविरुद्ध पाप करण्यास लावणारा काम असूम स्याचा इंद्रियसंयमनाने नाश. ४२, ४३, इंद्रियांच्या श्रेष्ठत्वाचा क्रम व आस्मझा- नपूर्वक तनियमन. अध्याय चवथा-झामकर्मसंन्यासयोग. ५-३. कर्मयोगाची संप्रदायपरंपरा, ४-८. जन्मरहित परमेश्वर दिव्य जन्म म्हणजे अवतार मायेने कसे, केव्हा व कशासाठी घेतो याचे वर्णन. १.१०. या दिव्य अन्माचं व कर्मानं तव जाणित्याने पुनर्जन्म सुटून भगवरमाप्ति. ११, १२, अन्यरीत्या भजेल तर तसे फल, उदा० इहलो. कीच्या फलार्थ देवतोपासना. १३-१५. भगवंतांची चातुर्वण्र्यादि निर्लेप कामे, त्यांतील तत्व ओळालण्याने कर्मबंधनाश व तशी कमें करण्यास उप- देश. १६-२३. कर्म, अकर्म व विकर्म यांमधील भेदः अकर्म म्हणजे नि:संग कर्म. तेच खरे कर्म आणि त्यानेच कर्मबंधनाश, २४-३३. अनेक प्रकारच्या लाक्षणिक यज्ञांचे वर्णन; व त्यांपैकी ब्रह्मबुद्धया केलेल्या यज्ञाचे अर्थात् ज्ञानयज्ञाचे श्रेष्ठत्व, ३४-३७. ज्ञात्यापासून झानोपदेवा, ज्ञानाने आरमौपम्यदृष्टि व पापपुण्यनाश, ३०-४०. ज्ञानप्राप्तीचे उपाय,-बुद्धि (योग) व श्रद्धा. तदभ वी नाश. ४१, ४२. (कर्म-) योग व ज्ञान यांचे पृथक् उपयोग सांगून दोहोंच्या आश्रयाने युद्ध करण्यास उपदेश. अध्याय पांचवा-संन्यासयोग. १, २. संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ट ? असा स्पष्ट प्रश्न, दोन्ही मोक्षपद पण त्यांत हे कर्मयोग श्रेष्ठ असे भगवंताचे निश्चित उत्तर. ३-६. सकप सोडिल्याने कर्मयोगी नित्यसंन्यासीच होतो. आणि कर्माशिवाय सन्यासहि सिद्ध होत नाही. सबर्ष दोन्ही तत्वतः एकच, ७-१३. मन सदैव संन्यस्त; कर्मे केवळ इंद्रियांची, असल्यामुळे कर्मयोगी सदा भलिप्त, शान्त व मुक्त. १४, १५ खरें कर्तृत्व व भोक्तृत्व प्रकृतीचे पण