पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ५९ तृतीयोऽध्यायः । अर्जुन उवाच । ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । करण्याचं कर्म अत्यंत दुर्घट असून ते विशेष ईश्वरी अनुग्रहाखेरीज एकाएकी कोणासहि साध्य होणे केवळ दुर्घट नव्हे तर अशक्य आहे. मरणसमयीं वासना शुद्ध असणे हे तत्त्व केवळ वैदिक धर्मातच नव्हे, तर इतर धर्मातहि स्वीकारले आहे. गीतारहस्य पृ. ४३६ पहा. ] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील सांख्ययोग नांवाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. । [या अध्यायांत आरंभी सांख्य किंवा संन्यास मार्गाचे विवेचन असल्यामुळे याला सांख्ययोग हैं नांव दिले आहे. परंतु तेवढ्यावरून सबंध अध्यायांत तोच विषय आहे असे समजू नये. एकाच अध्यायांत प्रायः अनेक विषय असतात. त्यांतील आरंभीचा किंवा प्रमुख घेऊन विषय त्याप्रमाणे त्या अध्यायाला नांव दिले जाते. गीतारहस्य प्रकरण । १४ पृ. ४४३ पहा. अध्याय तिसरा. [ भीष्मद्रोणादिकांना मी मारणार अशी जी अर्जुनास भीति पडली होती ती वेढेपणाची होय असे सांख्य मार्गाप्रमाणे आत्म्याच्या नित्यत्वावरून व अशोच्यत्वावरून सिद्ध करून, स्वधर्माचे थोडें विवेचन झाल्यावर गौते- तील मुख्य विषय जो कर्मयोग त्यास दुसन्याच अध्यायांत सुरुवात झाली; व कर्मे करूनहि त्यांच्या पापपुण्याची बाधा न होण्यास ती साम्यबुद्धिनें