पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेतील विषयांची अनुक्रमणिका. युद्ध करण्याची अवश्यकता. ३९. सांख्यमार्गाप्रमाणे प्रतिपादनाची समाप्ति, वकर्मयोगाच्या प्रतिपादनास सुरुवात. १०. कर्मयोगाचे स्वल्पाचरणहि क्षेमकर. ४१. व्यवसायास्मक बुद्धीची स्थिरता. ४२-४४. कर्मकांडानुपायों मीमांसकांच्या अस्थिर बुद्धीचे वर्णन. ४५, ४६. स्थिर व योगस्थ बुद्धीने कर्मे करण्याबद्दल उपदेश. ४७. कर्मयोगाची चतुःसूत्री. ४४-५०. कर्मयोगाचें लक्षण व कर्मापेक्षा करयांच्या बुद्धीच श्रेष्ठस्व. ५१-५३, कर्मयोगापासून मोक्षमाप्ति. ५४-७०. अर्जुनाच्या प्रश्नावरून कर्मयोगी स्थितप्रज्ञाची लक्षणे आणि त्यांतच प्रसंगानुसार विषयासक्तीपासुन कामादिकांच्या उत्पसीचा क्रम. ७१,७२. ग्राही स्थिति. अध्याय तिसरा-कर्मयोग. १, २. कमैं सोडावी किंवा करावी; खरे काय ? असा अर्जुनाचा प्रभ. ३-८. सांख्य (कर्मसंन्यास ) व कर्मयोग अशा जरी दोन निष्ठा आहेन तरी कम कोणालाच सुटत नसल्यामुळे कर्मयोग श्रेष्ठ ठरवून तोच आचरण्या- बद्दल अर्जुनास निश्चित उपदेश, ९-१६. मीमांसकांचे यज्ञार्थ कर्महि आसक्ति सोडून करण्याबद्दल उपदेश, यज्ञचकाचे अनादिरव व जगाच्या धारणार्थ अवश्यकस्व. १७-१९. ज्ञानी पुरुषाला स्वार्थ रहात नाही म्हणू- नच प्राप्त झालेली कमै स्याने निःस्वार्थ म्हणजे निष्काम बुद्ध ने केली पाहिजेत; कारण कर्म कोणालाच सुटले नाही. २०-२४. जनकादिकांचा दाखला; लोकसंग्रहाचे महत्व व भगवंताचा स्वतःचा दाखला, २५-२९, शानी व अज्ञानी यांच्या कर्मातील भेद, व निष्काम कर्मे करून ज्ञान्याने अज्ञान्यास सदाचरणाचा धडा घालून देण्याची अवश्यकता. ३०. ज्ञानी पुरुषाप्रमाणे परमेश्वरापणपूर्वक बुद्धीने युद्ध करण्याचा अर्जुनास उपदेश. ३१,३२. श्रद्धेने भगवंताच्या या उपदेशाप्रमाणे वागण्याचे आणि न वाग- ण्याचे फल. ३३, ३४. प्रकृतीचे प्राबल्य व इन्द्रियनिग्रह. ३५. निष्काम कर्म करणे तेहि स्वधर्माचे करावें, स्यांत मरण आलें तरी बेहेसर. ३६-४१.