पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. ५३ - - - - - -, " " " " - - - - - - - - - - - - - - - . ध्यायतो विषयान्पुंसः संगस्नेधूपजायते । या श्लोकांत माफक आहाराने इंद्रियनिग्रह करून त्याबरोबर ब्रह्मज्ञानप्राप्तीसाठी मत्परायन म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी चित्त ठेवून रहावे असे म्हटले आहे व त्यांतील हेतु ५९ च्या श्लोकाचा आम्ही जो अर्थ केला आहे त्यावरून उघड होईल, मनून देखील "बलवानिद्रिय ग्रमो विद्वांसमपि कति" (मन्. २.२-१५) याप्रमाणे नमान्दा इंद्रियनिग्रह करणाऱ्या पुरुषास इशारत दिली आहे व त्याचाच अनुवाद वर ६० च्या श्लोकांत केला आहे. तारांश, ज्याला स्थिरतप्रज्ञ व्हावयाचे त्यांने आहारविहार मापक वन अन्नज्ञानच संपादन केले पाहिजे, आणि हे ब्रह्मज्ञान होईल तेव्हांच मन निविषय होते, शरीर- केशाचे उपाय वरपांगी आहेत, खरे नव्हेत, असा या तीन श्लोकांचा भावार्थ आहे; व 'मत्परायण' या पदाने भनिमार्गाचहि यांत सूत. उवाच' झाले आहे (गी. ५.३४ पहा). 'युक्त' असा जो शब्द वरील लोकांत आला आहे त्याचा अर्थ 'योगाने तयार झालेला किंवा बनलेला' असा आहे. गीता ६.७ यांत 'युक्त' शब्दाचा अर्थ 'माफक' असा आहे. पण या शब्दाचा गीतेतील नेहमीचा अर्थ “साम्य बुद्धीचा जो योग गीतेत सांगितला आहे त्याचा उपयोग करून त्याप्रमाणे सर्व सुखदु:ख शान्तपणे सोसून वागण्यास तरबेज झालेला गृहस्थ" असा आहे (गी. ५.२३ पहा). अशा रीतीने तरबेज झालल्या गृहस्थासच स्थितप्रज्ञानांब असून त्याची जी अवस्था तीच सिद्धावस्था होय व तिचेच या अध्यायाच्या व पुनः पांचव्या व बाराव्या अध्यायाच्या अखेर वर्णन आहे. विषयांतील गोडी सुट्टन स्थितप्रज्ञ होण्यास काय लागते ते सांगितले. आतां विषयांच्या ठायीं गोडी कशी उत्पन्न होते हे सांगन व या गाडीने पुढे कामक्रोधादि विकार उत्पन होऊन अखेर त्यामुळे मनुष्याचा घात कसा होतो हे दाखवून त्यापासूत सुटका कशी करून घ्यावी याचे पुढील श्लोकांत वर्णन करितात- - - - - - - - - - - - - - - -