पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २, ५१ यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥ यदा संहरते चायं कृमोऽगानीव सर्वशः । इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥ सुखाचे ठायीं ज्याची आसक्ति नाही, आणि प्रीति, भय व क्रोध ही ज्याची सुटली, त्याला स्थितप्रज्ञ मुनि ह्मणतात. (५७) सर्व गोष्टींत ज्याचे मन नि:संग झाले, आणि यथाप्राप्त शुभाशुभाचा ज्याला आनंद किंवा विषादहि नाही, त्याची बुद्धि स्थिर झाली (ह्मणावयाची). (५८) कांसव आपले (हस्तपादादि) अवयव ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आंखईन घेतो त्याप्रमाणे जेव्हा एखादा पुरुष इंद्रियांच्या (शब्दस्पर्शादि) विषयांपासून (आपली) इंद्रिये आंवरून धरतो तेव्हा त्याची बुद्धि स्थिर झाली ( ह्मणावयाची). (५९) निराहारी पुरुषाचे विषय सुटले, तरी (त्यांतील) रस हाणजे गोडी सुटत नाही. पण परब्रह्माचा अनुभव आल्यावर ( सर्व विषय त्यांतील) गोडी सुद्धा ह्मणजे विषय व त्यांतील गोडी ही दोन्ही सुटतात.

[इंद्रियांचे पोषण अन्नाने होते. म्हणून निराहार किंवा उपोषणे केल्याने

इंद्रिये अशक्त होऊन आपआपल्या विषयांचे सेवन करण्यास असमर्थ होतात. पण विषयोपभोग अशा रीतीने सुटणे ही केवळ जबरीच्या अशक्त- तेची बाह्य क्रिया झाली. विषयवासना (रस) त्यामुळे कमी होत नाही, म्हणून ती वासना ज्याने नाहीशी होईल ते ब्रह्मज्ञान संपादन करावे, आणि ब्रह्माचा याप्रमाणे अनुभव घडल्यावर मन आणि स्वाबरोबरच इंन्द्रियेहि आपोआप ताप्यांत रहातातइंन्द्रिय साव्यांत रहाण्याकरितां निराहारादि उपाय नकोत, असा एकंदर या श्लोकाचा भाषार्थ आहे. आणि हाध अर्थ पुढे योग्याचा आहार माफक असावा. आहारविहारादि स्थाने