पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - श्रीमद्भगवद्गीता. मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्वकर्मणि ॥४७॥ भागीरांच्या तीरी पाणी पिण्यास मिळत असतां विहिरीची इच्छा करणाच्या तान्हेल्या पुरुषाप्रमाणे मूर्ख होय.-अला विहिरीचा दृष्टान्त आहे. केवळ वैदिक संस्कृत ग्रंथांतच हा दृष्टान्त येतो असे नाही; पाली बौद्ध ग्रंथांतहि तो घेतलेला आहे. ज्या पुरुषाने आपली तृष्णा समूळ नाहीशी केली त्यास पुढे काही मिळावयाचे रहात नाही हा सिद्धान्त बौद्ध धर्मासहि मान्य आहे, व तो सांगतांना त्याला दृष्टान्त म्हणून उदान नांवाच्या पाली ग्रंथांत (७.९.) "किं कयिरा उदपादेन आपा चे सबदा सियुम्"-पाणी सर्वदा मिळेसे झाल्यावर विहिरीला घेऊन काय करावयाचे असा लोक आला आहे. घरांत पाण्याची नळी घेतली म्हणजे विहिरीची कोणी परवावीत न ही असे मोठमोठ्या शहरांतून सध्यांहि अनुभवास येते. यावरून व विशेषत: शु कानुप्रश्नांतील विवेच- नावरून गीतेतील दृष्टान्ताचे स्वारस्य कळून येऊन, आम्ही या श्लोकाचा जो अधं वर केला आहे तोच सरळ व ठीक आहे असे दिसून येईल. परंतु या अर्थाने वेदांना किंचित गौणत्व येते म्हणून म्हणा, किंवा ज्ञाना- तच सर्व कर्माचा समावेश होत असल्यामुळे झान्याने कमें करण्याची जरूरी नाही या सांप्रदायिक सिद्धान्ताकडे दृष्टि देऊन म्हणा, गीतेव. रील टीकाकार या श्लोकांतील पदांचा अन्धय थोड्या निराळ्या त-हेने लावीत असतात; व श्लोकाच्या पहिल्या चरणांततावान' व दुसऱ्या चरणांत 'यावान् ' हे पद अध्याहृत घेऊन " उदपाने यावान्' हे पद अध्याहृत घेऊन " उदपाने यावानार्थः तावानेव सर्वतः संप्लुतोदके यथा संपद्यते तथा यावान्सर्वेषु वेदेषु अर्थ: तावान् विजानतः ब्राह्मणस्य संप- द्यते" म्हणजे विहीरीचा स्नानपानादि कर्मासाठी जितका उपयोग होतो तितकाच मोठ्या तळ्यांत (सर्वतःसंप्लुतोदके ) देखील होऊ (४७) कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहेः फल (मिळणे) किंवा न मिळणे )केन्हाही तुश्या अधिकारांतलं हा ताब्यांतलें नाहीं; - - - - - - - - - - - - - - - -