पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - -- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्थ विजानतः ॥ ४६॥ । एकत्र केली म्हणजे या अध्यायातील लोकांत मीमांसकांच्या कर्मकांडाचा जो कमीपणा दाखविला आहे तो त्यांतील काम्य बुद्धीला उद्देशून आहे. नुसत्या क्रियेला नव्हे, हे उघड होतें हाच अभिप्राय मनांत आणून भागवतांतहि- बेदोकमेव कुर्वाणो निःसंगोऽर्पितमीश्वरे । नैसम्यों लभते सिद्धि रोचना फलश्रतिः ॥ "वेदोक्त कर्माची वेदांत जी फलश्रुति सांगितली आहे ती रोचनार्थ म्हणजे सदर कम कास गोड वाटानी एवल्याचकरितां आहे. म्हणून ही कम त्या फळासाठी करीत न बसतां निःसंग बुद्धीन म्हणजे फलाशा सोडून ईश्वरार्पण-बुन्द्रीने करणान्या पुरुषास नैष्काने मिळणारी सिदि प्राप्त होत्थे," असे म्हटले आहे (भाग. ११. ३. ४६). सारांश, वेदांत अमुक अमुक करण्यासाठी यज्ञ करावे असे जरी सांगितले तरी त्याला न भुलता केवळ यष्टव्य म्हणजे यज्ञ आपल्याला कर्तव्य आहे म्हणून हे यज करावें, काम्य बुद्धी सोडावी, यज्ञ सोडूं नये (गी. १७. ११), व त्याचप्रमाणे इतर कर्मेंहि करावी, हे तिच्या उपदेशाचे सारे आहे; व तोच अर्थ पुढील श्रीकांतून पक्त केला आहे. ] (४६) चोहोकडे पाण्याचा पूरच पूर झाला असतां विहिरीचा जितका । अर्थ किंया प्रयोजन रहाते (अर्थात् काहीच काम रहात नाही), तितकेंच, ज्ञान प्राप्त झालेल्या ब्राह्मणाला सर्व (कर्मकांडात्मक) वेदाचे प्रयोजन असते (मणजे नुसत्या काम्यकर्मरूपी वैदिक कर्मकांडाची त्याला अपेक्षा रहात नाही.) । [या श्लोकापा फलितार्थाबद्दल मतभेद नाही. पण त्यांतील शब्दां- ची टीकाकारांनी फुकट ओढताण केलेली आहे. सर्वतःसप्लुतोदके सप्तम्यन्त सामासिक पद आहे. पण ती नुसती सप्तमी किंवा उद्पा- - - - -