पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. ३७ 5$ नेहाभिकमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥ $$ व्यवसायात्मिका बुद्धिरकेह कुरुनंदन। बहुशाखा हानंताश्च वुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४२ ॥ "युद्ध को करूं " या अर्जुनाच्या शहेच पुरे समाधान या मार्गातील तत्वज्ञानाने होत नाही. म्हणून संन्यास न घेता ज्ञान प्राप्तीनंतरहि निष्काम बुद्धीने सदैव कम करीत रहाणे हाच प्रत्येकाचा खरा पुरुषार्थ असें ज्या कर्मयोगनिष्ठेचे मत आहे त्या कर्मयोगांतील किंवा संक्षेपाने योगमार्गातील ज्ञान सांगण्यास आता सुरुवात करून, गीतेतील शेव- रच्या अध्यायापर्यंत अनेक कारणे दाखवून व अनेक शंकांचे निवारण करून या मार्गाचच पुष्टीकरण केलेले आहे. गीतेतील विषयनिरूपणाची खुद्द भगवंतांनी केलेली ही फोड लक्षात ठेविली म्हणजे गर्तित कर्मयोगच प्रतिपाद्य आहे याबद्दल शंका रहात नाही. कर्मयोगाच्या मुख्य मुख्य सिद्धान्तांचा प्रथम निर्देश करितात-] (४०) येथे म्ह. या कर्मयोगमागत ( एकदां) आरंभिलेख्या, कर्माचा नाश होत नाहींव (पुढ़े) विघ्नहि येत नाही. या धर्माचे थोडेहि ( आचरण मोठ्या भयापासून संरक्षण करित. या सिद्धान्ताचे महत्व गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत (पृ. २८१) दाखविले असून जास्त खुलासा पुढे गीततहि केलेला आहे (गी. ६,४...४६), कर्म-योगमार्गति एका जन्मांत सिद्धि मिळाली नाही तरी केलेले कर्म फुकट न जातां पुढील जन्मांत तें उपयोगी पडते, आणि जन्मोजन्म अशी भर पडत जाऊन अखेर केम्हाना केव्हां तरी खरी सद्गति मिळत्ये असा याचा अर्थ आहे. कर्मयोगांतील मह- वाचा दुसरा सिद्धान्त आतां सांगतात.] (५१) हे कुरुनंदना ! व्यवसाय म्हणजे कार्याकार्याचा निधय कर-