पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांता, भापान्तर थ टीपा-- अध्याय २. 9 अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत। अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥ 55 आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यबद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवञ्चैनमन्यः णोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥ (२०) सर्व भूते आरंभी अन्य न, मध्यंतरी ब व्यक्त मरणसमयी पुनः अक्तच; ( अशी जर सर्वांचीच स्थिति आहे) तर हे भारता ! त्यांत शोक (राहिला) कोठे ? अव्यक्त या शब्दाचाच अर्थ इंद्रियांना गोचर न होणारे ' असा आहे, मूळ एका अव्यक्त द्रमापासूनच पुढे क्रमाक्रमाने सर्व व्यक्त सृष्टि निर्माण होऊन शेवटी म्हणजे प्रलपकाली सर्व व्यक्त सृष्टीचा पुनः अव्य- कांतच लय होतो. (गी. ८. १८), या सांख्य सिद्धान्ताला अनुसरून या श्लोकांतला युक्तिवाद आहे. सांख्यांच्या या सिद्धान्ताचा खुलासा गीतारहस्याच्या सातव्या व आठव्या प्रकरणांत केला आहे तो पहा. कोणत्याहि पदार्थाची व्यक्त स्थिति जर याप्रमाणे केव्हांना केव्हा तरी नाश पावणारी आहे, तर निसर्गतःच नाशवंत अशा व्यक्त स्वरूपाबद्दल शोक करण्याचं कारण रहात नाही. हाच श्लोक ' अध्यक्त' शब्दाऐवजी 'अभाव' हा शब्द योजून महाभारताच्या स्त्रीपर्वात (म.भा. स्त्री. २.६) आला असून पुढे " अदर्शनादापतिताः पुनश्चादर्शनं गताः । न ते तत्र म तेषां त्वं तन का परिदेवना ।।" (स्त्री. २. १३ ) असा · अर्शन' म्हणजे दृष्टीआड होणे या शब्दाचाहि मरणाला उद्देशून उपयोग केलेला आहे. सांख्य व वेदान्त या दोन्ही शास्त्रांप्रमाणे शोक करणे जर व्यर्थ ठरते, आणि आरमा अनित्य आहे असे मानिल तरीहि जर हीच गोष्ट सिद्ध होत्ये, तर मग लोक मृत्यूबद्दल शोक कां करितात ? आत्मस्व- रूपाबद्दलचे अज्ञान हेच याचे उत्तर होय कारण---] (२९ जणू काय आश्चर्य (अभुत वस्तु) म्हणून याजकडे कोणी