पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. या पानं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥ न जायते म्रियते वा कदाचिनाय भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्चनोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥ वेदाविनाशिनं नित्यं य पन मजमव्ययम्।। कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥ (५९) (शरीराचा मालक किंवा आमा) हाच मारणारा आहे असं जो मानितो, तिचा तो मारिला जातो असें जो समजतो, त्या दोघां- नाहि खरे ज्ञान नाही. (कारण ) हा (आत्मा) पारीत नाही आणि मारला हि जात नाही. कारग आत्मा हा नित्य व स्वतः अती असून सर्व खेळ प्रकृतीचा आहे.हा व पुढील श्लोक को पनिषदांत आले असून (कठ. २. १८, । १९) शिवाय महाभारतांत अन्य ठिकाणीहि कालाने सर्व ग्रासिलें असून या काल. च्या क्रीडेलच 'मारितो व मरतो' या लाकिक संज्ञा आहेत (शा. २५. १५) अ वर्णन आहे. गीतेतहि (११.३३) भीष्मदेणादिकाल काल स्वरूपाने मीच पूर्वी मारिले अाहे. तूं फन निमित्त हो, असे भक्तिमार्गाच्या भाषेने हंच तत्व पुढे भगवंतांनी अर्जु नास पुनः गितल आहे. ] (२०) हा (आमा) की जन्मत नाही किंवा मरतहि नाही: हा (एकदा) होऊन पुनः होणारा नाही अहि न हो; हा अन, नित्य, शाश्वत व पुरातन आहे. आणि शरीराचा वध झाल: तरीहि मारिला जात नाही. (२१) हे पार्था ! हा आस्मा अविनाशी, नित्य, अत आणि अध्यय आहे ज्याने ओळखिलें तो पुरुष कोणास कसा मारविणार कोणास