पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व दीपा--अध्याय २. २७ - - - - - - - विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥ अन्नबन्त इमे देहा नित्य स्योता:शरीरिणः अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥ होते. तथापि सांप्रदायिकदृष्टया ओढाताण कशी करितात हे वाचकांच्या लक्षात येण्यासाठी मावभाष्यांतील या श्लोकाचा अर्थ नमुन्यासाठी आम्ही येथे दिला आहे. अपो; जें सत् ते कधीच नाहीसे होत नाही, 'म्हणून सत्स्वरूपी आत्म्याचा शाक करावयास नको; आणि नामरूपा- स्मक देहादि किंवा सुखदुःखादि विकार मुळातच तवष्टया विनाशी असल्यामुळे त्यांचा नाश झाल्याबद्दल शोक करणहि उचित नहे. म्हणुन 'ज्याचशोक करूं नये त्याचा तूं शोक करितोस ' अ जें अर्जुनास सांगितले ते सिद्ध झाले. आतां सत आणि असत् यांच्या अर्थाचीच पुढील दंन श्लोकात जस्त फोड करून सांगतात-] (१७) हे सर्व (जग)ज्य ने विस्तारिले किंवा पापिलें आहे ते (मूळ आरमस्वरूप ब्रह्म) अवेन शो आहे हे लक्षात ठेव, या अन्य तत्त्वाचा नाश करण्यास कोणीहि समर्थ नाही. [मागच्या ले कांत ज्याला सत् म्हटले त्याचेच हे वर्णन आहे. आतां शरीराचा मालक म्हणजे आत्मा याच नित्य कोटींत पडतो असे सांगून अनित्य किंवा असत् कशाला मण वयाचे ते सांगतात---] (५८) नित्य, अविनाशी व अचिंत्य असा जो शरीराचा मालक (अत्मा)याला प्राप्त होणारे हे देह किंधा शरीर नाशवंत रणजे अनित्य होत असे म्हटले आहे. म्हणून हे भारता ! तूं युद्ध कर ! [सारांश, याप्रमाणे नित्यानित्यविवेक केला तर " मी अमक्याला मारितों " ही बुद्धि च ग्बोटी ठरून युद्ध न करण्यास अर्जुनाने दाखवि- लेले कारण निर्मूल पडते. हाच अर्थ आतां अधिक स्पष्ट करितात-