पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. २५ नासतो विद्यते भावो नाभायो विद्यते सतः।। उभयोरपि दृगोऽतस्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥ ४. २२). शांतारण व सुखदुःख ही पढ़े उपलक्षणात्मक असून त्यांतच 'राग व द्वेष, खत व असत, मृत्यु व अमरत्व इ. परस्परविरुद्ध द्वंद्वांचा समावेश होतो. ही वं माया सृष्टीतील व खर परब्रह्म नारदीय सूक्तांत वर्णिल्याप्रमाणे या द्वंद्वांपलीकडचे असल्यामुळे अनिय माया, सृष्टं'. तील ही द्वंद्वे शांतपणे से सून बुद्धीची या द्वंद्वांमधून सुटका केल्या- 'खेरीज याप्राप्ति होत नाही हे उघड आहे. (गी.२.४५,७.२८ आणि गी. र. प्र. ५ पृ. २२६ व २५२ पहा). हाच अर्थ आतां अध्यात्म शास्त्रदृष्टया व्यक्त करून दाखवितात-- (१६) जे नाही (असत् ) ते आहेसे होत नाही, व जे आहे (सत)नाहीसं होत नाही, असा आहे व नाही' (सत् आणि असत्) या दोहोंचा तत्वज्ञानी गुरुपांनी अंत पाहिला आहे, म्हणजे शेवट पाहुन त्याचप्रा स्वरूपाचा निर्णय केला आहे. या श्लोकांतील अंन' सदा अथवा सिद्धार 'कृतान्त' (गी. १८. १३) यातील अंत शब्दाचा अर्थ एकच असून, शाश्वतकोशांत (शा. ३८१) स्वरूपप्रांतयारन्तमतिके ऽपि प्रयुज्यसे" असे 'अन्त' शब्दाच अर्थ दिले आहेत. सन म्हणजे ब्रह्म आणि असत् म्हणजे नाम रूपारमक दृश्य जग असे अर्थ या श्लोकांत विवक्षित आहेत. (गी. र. प्र. ९ पृ. २२१ व २४१-२४३ पहा), जे आहे ते नाहीसे होत नाहीं" इत्यादि तत्व दिसण्यांत जरी सत्कार्यवादासारखें दिखल तरी त्याचा अर्थ थोड़ा निराळा आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. एका वस्तूपासून जेथें दुसरी वस्तु निर्माण होते-उदा. बीजापासून वृक्ष-तेथें सरकार्यवादाचे तत्त्व लागू पडते. प्रस्तुन श्लोकांत तशा प्रकारचा प्रश्न नसून सत् म्हणजे जे आहे त्याचे अस्तित्व (भाव) आणि अपत म्हणजे