पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५४ श्रीमद्भगवद्गीता. अध्येध्यते च य इमं धयं संवादमायोः। झानयझेन तेनाहमिष्टः स्थामिति मे मतिः ।। ७० ॥ श्रद्धावाननसूयश्च श्रृणुयादपि यो नरः । सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ १॥ S कञ्चिदेतछूतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा। कञ्चिदज्ञानसंमोहः प्रनएस्ते धनंजय ॥ ७१ ।। अर्जुन उवाच । नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥ ७३ ।। मिळणार नाही, आणि या भूमीत त्याच्यापेक्षा मला जास्त आवडता कोणी होणार नाही. [परंपरा राखण्याच्या या उपदेशाला जोडूनच आतां फलश्रुति सांगतात--] (७०) आमच्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो कोणी अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञाने माझी पूजा केल्यासारखं होईल, असें मी समजेन. (७१) तसेंच दोष न काढितां अवे में जो जो कोणी हैं ऐकेल तोहि (पापांपासून) मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाच्या शुभ लोकां. प्रत जाऊन पोचेल,

[याप्रमाणे उपदेश समाप्त झाला. आता हा धर्म अर्जुनास नीट

कळला की नाही हे पहाण्यासाठी भगवान त्यास असे विचारितात की---] (७२) हे पार्था ! तूं हे एकाग्र चित्ताने ऐकलेंस ना ? (आणि ) तुझा अज्ञानरूपी मोह हे धनंजया ! आता अगदी नष्ट झाला ना? अर्जुन म्हणाला-(७३) हे अच्युता ! तुमच्या प्रसादाने मोह नष्ट झाला; आणि