पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८.. ३५३ 5$ इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६ ॥ य इदं परमं गुहा मद्भक्तेष्वभिधास्यति । भाक्ति मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८ ।। न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९ ॥

इत्यादि परमेश्वरप्राप्तीचे जे अनेक मार्ग शास्त्रांतून सांगितले आहेत तेच

येथे अभिप्रेत आहेत, असे झटले परहेजे; आणि महाभारताच्या शांति- पर्वात (शा. ३५४) व अनुगीतंत (अश्व. ४९) या विषयाची जेथे चर्चा आली आहे तेथें ग्राच मोक्षोपायांचा धर्म शब्दाने उल्लेख केलेला

आहे. पण असल्या धर्माच्या भानगडीत न पडतां "मला एकट्याला

। भज, मी तुला तारीन, भिऊ नको," असें भार्थतांवे या ठिकाणी गीतेतील प्रतिपाद्य धर्मास उद्देशून निश्चयात्मक सांगणे आहे (जीतार. प्र. १३ प ४३८ व ४३१ पहा). सारांश, माझी दृढ़ भक्ति करून मस्परायण

बुद्धीने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्मे करीत जा, झणजे इहलोकी

व परलोकी उभयत्र तुमचे कल्याण होईल, भिऊ नका, असें अर्जुनाला निमित्त करून भगवान अखेर सर्वासच आश्वासन देत आहेत. यासच कर्मयोग असें ह्मणतात; व हेच सर्व गीताधर्माचे सार होय. आता या गीताधर्माची, ह्मणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाची, परंपरा पुढे कशी चालू ठेवावी हे सांगतात--] (६७) हे (गुह्य ) ज्याला तप नाही, भक्ति नाही व ऐकण्याची इच्छा नाही, तसेंच जो माझी निंदा करितो त्याला कधीहि सांग नको. (६८) जो हे परम गुह्य माझ्या भक्तांना कळवील, त्याची माझ्या ठायीं परम भक्ति होऊन तो मलाच येऊन पोचेल यांत संशय नाही, (६९) आणि त्याच्यापेक्षा माहो जास्त प्रिय करणारा सर्व मनुष्यांत दुसरा कोणीहि गी. र. २२