पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३४५ नष्कर्म्यसिद्धि परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९ ॥ तात. (१९) (ह्मणून) कोहि आसक्ति न ठेवता मन ताब्यांत आणून निष्काम बुद्धीने वागले ह्मणजे (कर्मफलाच्या) संन्यासाने परम नैष्कर्म्य. सिद्धि प्राप्त होत्ये. [परक्याच्या धर्मापेक्षा स्वधर्म चांगला (गी. ३.३५), य नैएक- म्यसिद्धि मिळण्यास कर्मे सोडण्याची जरूर नाही (गी. ३.४). वैगरे पूर्वी आलेले विचारच या उपसंहारात्मक अध्यायांत आतां पुनः व्यक्त करून दाखविले आहेत. नैष्कर्य हाणनं काय बखरी नक- यसिद्धि कशाला ह्मणावे, याची फोड आह्मी गी. ३.४ वरील टीत केली आहे ती पहा. संन्यासमार्गातील लोकांची दृष्टि केवळ मोक्षावर असत्ये, आणि भगवंतांची मोक्ष व लोकसंग्रह या दोहोंवरहि सारखीच असत्ये, हे लक्षात ठविलें म्हणजे या तत्त्वाचे महत्व सहज कळून येईल. लोकसंग्रहार्थ म्हणजे समाजाचे धारणपोषण होण्यास क्षानविज्ञानयुक्त पुरुष, किंवा रणांगणांत तरवार गाजविणारा शूर क्षत्रिय, यांच्याप्रमाणेच शेतकरी, वाणी, उदमी, सुतार, लोहार, कुंभार किंबहुना मांसविक्रय करणारा व्याध याचीहि जरूर आहे. आणि कमै सोडल्या. खेरीज मोक्ष मिळन नाही, असे म्हटले म्हणजे या लोकांस आपआपले धंदे सोडून संन्यासी व्हावयास पाहिजे ! कर्मसंन्यासमा गाँतील लोक याची फारशी परवा करीत नाहीत; पण गीतेची दृष्टि तशी संकचित नाही. यासाठी गीता असे सांगत्ये की, आपल्या अधिकाराप्रमाणे प्राप्त झालेला धंदा सोडून, दुपयाचा धंदा चांगला म्हणून तो करूं लागणे योग्य नव्हे. धंदा कोणताहि घेतला तरी त्यांत काहीना काही तरी वोड सांपडणारच. उदाहरणार्थ ब्राह्मणाला विशेषेकरून विहित जी शान्ति (१८.४२), त्यांतहि क्षमावान् पुरुषाला दुर्बल समजतात 'हा एक मोठा दोष आहे (म.भा. शां. १६०.३४); आणि व्याधाच्या धंद्यांत मांसविक्रय करावा लागतो हँहि संकटच होय (म.भा. वन.२०६).