पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ श्रीमद्भगवद्गीता. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मावनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६ ॥ F$ श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः। अफलाकांक्षिभिर्युक्तः सात्विकं परिचक्षते ॥ १७ ॥ सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् । क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलमध्वम् ॥ १८ ॥ मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः। परस्योत्सादनार्थ वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९ ।। दातव्यमिति यदानं दीयतेऽनुपकारिणे । ते, आणि स्वाध्यायाचा म्हणजे स्वकर्माचा अभ्यास, यस वाङमय (वाचिक) तप म्हणतात. (१६) मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मान म्ह० मुनीप्रमाणे वृत्ति असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यांस मानस तप म्हणतात. ! [पंधराव्या श्लोकांतील सत्य, प्रिय, व हित हे शब्द “सत्यं व्रयात् प्रियं ब्रयान्न आयात्सत्यमप्रियम् । प्रियं च नानत यादषधर्मः सनातनः (मनु. ४.१३८)-खरे बोलावें, गोड बोलावे. खरे व अप्रिय बोलू नये, हा सनातन धर्म होय-असे जे मनूचे वचन आहे त्याला अनुल- क्षुन आहेत असे दिसते. तथापि "अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता हि दुर्लभः" असें महाभारतांतच विदुराने दुर्योधनास सांगितले आहे (सभा. ६३.१७ पहा). कायिक, वाचिक, मानसिक या तिन्ही प्रका- रच्या तपाचे पुन: जे भेद होतात ते असे--] (१७)हं तीनहि प्रकारचे तप फलाची आकांक्षा न ठेवितां उस्कृष्ट श्रद्धेने व योगयुक्त बुद्धीमें मनुष्यांनी केले म्हणजे त्यास सात्विक म्हणतात. (१८) आणि आपला सत्कार, मान किंवा पूजा व्हावी म्हणून अथवा दंभाने जें तप करितात तेव्हा त्या चल व अस्थिर तपास येथे म्ह. शास्त्रांत राजस मटले आहे. (१९) वेड्या आग्रहाने आपल्याला पीडा करणारे किंवा