पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ श्रीमद्भगवद्गीता. - - - गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोकंतु भैक्ष्यमपीह लोके। हत्यार्थकामांस्तु गुरूनि है स भुजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान ॥५॥ पारचनेला अनुकूल पडेल, ती ही नांवें घातलेली असून त्यात काही विशिष्ट अर्थ उद्दिष्ट नसतो असें आमचे मत आहे; व त्यामुळे कित्येकदा श्लोकांतलेच नांव भाषांतसंत न घालतां 'अर्जुन' किंवा श्रीकृष्ण' अपत्य च सामान्यतः भाषांतर आम्ही केले आहे.] अर्जुन म्हणाला--(४) हे मधुसूदन।! (परम) पुज्य असे जे भीष्म व दोण यांच्याशी हं शत्रनाशना! युद्धांत बाणांनी मी उलट कसा लढू ? (५) महात्म्या गुरुस न मारितां या लोकी भिक्षा मागून पोट भरणेहि श्रेयस्कर होय; पण अर्थाला ओशकलेले (अपले तरी)जे गुरु त्यांस मारून या जगांतच मला त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगावे लागणार, 1 [गुरूं' या अनेकवचनी शब्दाने 'वडील माणसें' असा अर्थ घेतला पाहिजे. कारण विद्या शिकविणारा गुरु एकट्या द्रोणाचार्याखेरीज सिन्यांत दसरा कोणीहि नव्हता. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी अशा गुरुच म्हणजे भीष्म, दोण ब शल्प यांचे पादवंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्यास युधिष्ठिर रणांगणावर आपले कवच काढून नभ्राणाने त्यांजकडे गेल्यावर, शिष्टप्रदायाचे योग्य अनुसरण करणाच्या युधिष्ठिराचे अभि- नंदन करून सर्वांनी त्यास आपण दुर्योधनाच्या बाजूने का लढणार याचे कारण असे सांगितल की----- अर्थस्य पुरुषो दासो दासस्वर्थों न कस्पचिन् । इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थन कौरवैः ॥ “मनप्य अर्थाचा गुलाम आहे, अर्थ कोणाचा गुलाम नाही, असा खरा प्रकार असल्यामुळे हे महाराज युधिष्ठिरा ! कौरवांनी मला अर्थाने बांधून टाकिलें आहे" (म. भा. भी. अ.४३ श्लो. ३५, ५०,७६). " अर्थाला ओशाळलेले " असे जेवर शब्द आहेत ते या श्लोकांतील अर्थाचेच द्योतक होत.] - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


- - - - - -