पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. FF ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥ शरीरं यदवाप्नोति यच्चाप्यत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुगंधानिवाशयात् ॥ ८ ॥ श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९ ॥ नाही, हे उघड सिद्ध होते. बरील लोकांत 'परम स्थान' या शब्दाचा 'परब्रहा' असा अर्थ. आहे, व या ब्रह्मांत मिळून जाणं हा ब्रह्मनिर्वाण 'मोक्ष होय. वृक्षाचे रूप घेऊन परब्रह्माचे अध्यात्मशास्त्रांत में ज्ञान । सांगतात त्याचे विवेचन संपले. आतां पुरुषोत्तमस्वरूप सांगावयाचे, पण “जेथे गेले असता परत येत नाही" असे जे शेवटी सांगितले त्यावरून सुचणारी जीवाची उत्क्रान्ति व स्याला लागूनच जीवाचे स्वरूप या दोन गोष्टीचे प्रथम वर्णन करितात-] (७) माझाच सनातन अंश जीवलोकी (कर्मभूमीत ) जीव होऊन प्रकृतीत असणारी मनासह सहा म्हणजे मन व पांच (सूक्ष्म) इंद्रिये तो (आपल्याकडे) ओढून घेतो. (यालाच लिंगशरीर असे म्हणतात ). (6) (या) ईश्वराला म्हणजे जीवाला जेव्हां (स्थूल) शरीर प्राप्त होते, आणि, जेव्हां तो (स्थूल) शरीरांतून निघून जातो, तेव्हां (गंधाच्या पुष्पादि) आश्रयापासून वायु जसा गंध, तद्वत् हा (जीव) वरील (मन व पांच इंद्रिये) बरोबर घेऊन जातो, (९) कान, डोळे, स्वचा व जोम आणि नाकहि, तसेंच मन, यांचे ठायी ठाणे देऊन हा (जीव) विषयांचा उप- भोग घेत असतो. । [या तीन श्लोकांपैकी पहिल्यांत सूक्ष्म किंवा लिंग शरीर म्हणजे काय हे सांगून पुढे हे लिंगशरीर स्थूल देहांत शिरते कसे, त्यातून