पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात

ज्ञानाने आणि श्रध्देनें;पण त्यांतल्या त्यांतहि विशेषेंकरून भक्तीच्या सुलभ राजमार्गाने,बुद्धि होईल तितकी सम करून प्रत्येकाने लोकसंग्रहार्थ स्वधर्माप्रमाणें आपाअपली कर्में निष्काम बुद्धीने आमरणान्त करीत राहणे हेंच त्यांचे परम कर्तव्य असून,त्यांतच त्यांचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे,