पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २८३ पंचदशोऽध्यायः। . श्रीभगवानुवाच । ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । [सांख्यांचे द्वैत सोडून दिल्यावर सर्वत्र एकच परमेश्वर असल्यामुळे त्याच्याच भक्तीने त्रिगुणातीतावस्थाहि प्राप्त होत्ये, असा या श्लोकाचा भावार्थ आहे तथापि परमेश्वर एक आहे एवढे कबूल केल्यावर साधना- संबंधाने गीतेवा कोणताहि आग्रह नाहीं (गी. १३. २४ व २५ पहा). भक्तिमार्ग हा सुलभ अतएव सर्वांस ग्राह्य असे गीतेत म्हटले आहे खेर तथापि इतर मार्ग त्याज्य होत असे गीतेत कोहि म्हटले नाही. गीतेत भक्ति किंवा ज्ञान अगर योगच प्रतिपाद्य आहे, ही मते त्या स्या सांप्रदायाच्या अभिमान्यांनी मागाहन गीतेवर लादलेली आहेत. गीतेचा खरा प्रतिपाद्य विपय निराळाच होय मार्ग कोणताहि असो, परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर संसारांतील कमें लोकसंग्रहार्थ करावी किंवा नाही हा गीततील मुख्य प्रश्न आहे, व त्याचे उत्तर कर्मयोग श्रेष्ठ असे पूर्वीच साफ दिले आहे. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांचे संवादांतील गुणत्रयविभागयोग नांवाचा चवदावा अध्याय समास झाला. - - - - -- अध्याय पंधरावा. [क्षेत्रक्षेत्रज्ञविचार जोडून तेराव्या अध्यायांत तरसदृश सांख्यांचा प्रक्रति पुरुषविवेक सांगितला, ब चवदाव्यांत प्रकृतीच्या तीन गुणांनी मनुष्यामनुष्यामध्ये स्वभावभेद कसा उत्पन्न होतो व त्यामुळे सास्विकादि गतिभेद कसे होतात हे सांगून त्रिगुणातीतावस्था किंवा अध्यात्मदृष्टया