पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ श्रीमद्भगवद्गीता. अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२ ॥ सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥ सर्वद्रियगणाभासं संवटियविवर्जितम । असक्तं सर्वभृञ्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥ बहिरंतश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत् ॥ १५ ॥ पाने कमीत लंपट न होतां तींच कमें आसक्त बुद्धीने लोकसंग्रहार्थ केली पाहिजेत असे म्हटले असून तसिद्धयर्थ जनकाच्या व आपल्या वर्तनाचा दाखलाहि दिला आहे (गी. ३. १९-२५, ४.१४). शहरांत रहाण्याची आवड नसूनहि जगाचे व्यवहार केवळ कर्तव्य म्हणून कसे करितां येतात हे समर्थ श्रीरामदासांच्या चरित्रावरून उघड होते. दासबोध १९.६.२९ व १९.९.११ पहा. हे ज्ञानाचे लक्षण झाले; आतां ज्ञेयाचे स्वरूप सांगतात--] (१२) (आतां) जे जाणिल्याने 'अमृत' म्हणजे मोक्ष मिळतो तें (तुला) सांगतो. (ते) अनादि, (सर्वांच्या) पलीकडले ब्रह्म (हाय). स्थाला 'सत्' म्हणत नाहीत आणि असत्'हि म्हणत नाहीत. (१३) स्याला सर्व बाजूंनी हातपाय आहेत; सर्व बाजूंनी डोळे, डोकी व ता. आहेत. सर्व बाजूंनी कान आहेत; आणि तेच या लोकी सर्व व्यापून राहिले आहे. (१४) (स्यांत) सर्व इंद्रियांच्या गुणांचा आभास होणारा असून स्थाला कोणतेच इंद्रिय नाही; ते (सवापासून ) असक्त म्हणजे विलग असूनहि सर्वांचें धारण करणारे आणि निर्गण असूनहि गुणांचा उपभोग घेणारे आहे. (१५) (ते) सर्व भूतांच्या आंत व बाहेरहि आहे; अचर माहे व चरहि आहे; सूक्ष्म असल्यामुळे ते अविज्ञेय आहे, आणि दर